अर्थ : संकटाचा किंवा समस्यांचा विशेष पद्धतीने सामना करण्यासाठी भारत सरकारद्वारे स्थापित विशेष कृती दल.
उदाहरणे :
स्पेशल टास्क फोर्सची स्थापना सर्वप्रथम उत्तरप्रदेशातील वाढत्या गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी झाला होता..
समानार्थी : विशेष कृती दल, स्पेशल टास्क फोर्स
एसटीएफ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. esateeeph samanarthi shabd in Marathi.